Akola Municipal Corporation: अकोला मनपात नगरसेवक निलंबनावरून राजकीय वातावरण तापले; संघर्ष केवळ सभागृहापुरता की राजकीय शक्तीपरीक्षेची नांदी?

Team Sattavedh Political atmosphere heats up over the suspension of corporators : महापौर-आयुक्त सीमारेषा स्पष्ट; विरोधकांचा न्यायालयीन मार्ग, सत्ताधाऱ्यांची ठाम भूमिका Akola अकोला महापालिकेतील १६ नगरसेवकांच्या निलंबनावरून निर्माण झालेला वाद हा केवळ सभागृहातील गोंधळाचा परिणाम नसून, स्थानिक राजकारणातील वाढत्या तणावाचा आणि शक्तीपरीक्षेचा भाग म्हणून पाहिला जात आहे. ‘पन्नास खोके’ घोषणांपासून सुरू झालेला वाद आता प्रशासन, … Continue reading Akola Municipal Corporation: अकोला मनपात नगरसेवक निलंबनावरून राजकीय वातावरण तापले; संघर्ष केवळ सभागृहापुरता की राजकीय शक्तीपरीक्षेची नांदी?