Akola Municipal Corporation : महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच

Team Sattavedh Power tussle in the municipal corporation over Standing Committee chief’s post : शहर सुधार समितीतील कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?; पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष Akola अकोला महानगरपालिकेतील सत्तासमीकरणे आता निर्णायक टप्प्यावर आली असून, शहरातील सर्वाधिक प्रभावी मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता सत्ताधारी पक्षाचा खरा कस लागणार … Continue reading Akola Municipal Corporation : महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच