Akola Municipal Corporation : मनपाच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप; तक्रारीनंतरही चौकशीला मुहूर्त नाही

Team Sattavedh Recruitment process in Akola Municipal Corporation’s Health Department in controversy; no inquiry despite complaints : जीएनएम-एएनएम भरतीसह जन्म-मृत्यू निबंधक पदावरील कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह Akola महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एएनएम व जीएनएम पदभरती तसेच जन्म-मृत्यू निबंधक पदावरील कार्यपद्धतीबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे तक्रार दाखल होऊन दोन आठवडे उलटले असतानाही अद्याप चौकशी … Continue reading Akola Municipal Corporation : मनपाच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप; तक्रारीनंतरही चौकशीला मुहूर्त नाही