Akola Municipal Corporation : टिपू सुलतान नामफलक हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक

Team Sattavedh Shivsena-demand-to-remove-the-nameplate-of-Tipu-Sultan : अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेरील फलक हटविण्याची मागणी Tipu-Sultan Akola अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाला असलेला टिपू सुलतान यांचा नामफलक हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात मागील दहा दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन नामफलक हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही अथवा लिखित उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले नसल्याचा आरोप शिवसेनेने केला … Continue reading Akola Municipal Corporation : टिपू सुलतान नामफलक हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक