Akola Municipal Corporation : मालमत्ता कर संकलनासाठी ‘स्थापत्य’कडून अकोला शहरात सर्वेक्षण

Team Sattavedh Survey for property tax collection starts : भांडवली मूल्याधारित कर प्रणाली लागू करण्यासाठी महापालिकेची तयारी Akola अकोला महापालिकेने कर संकलनात वाढ करण्यासाठी भांडवली मूल्याधारित मालमत्ता कर प्रणाली लागू करण्याचे पाऊल उचलले असून, त्यासाठी शहरभर प्रत्यक्ष मालमत्ता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कामासाठी अमरावती येथील ‘स्थापत्य’ कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणादरम्यान शहरातील नवीन … Continue reading Akola Municipal Corporation : मालमत्ता कर संकलनासाठी ‘स्थापत्य’कडून अकोला शहरात सर्वेक्षण