Akola Municipal Corporation : महाविकास आघाडीची चर्चा यशस्वी, जागावाटपावर पडदा कायम

Team Sattavedh Talks within the MVA successful, but seat-sharing issue remains unresolved : काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी ५० जागांसाठी आग्रही, राष्ट्रवादीची कोंडी Akola आगामी महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात आघाडी झाल्याचा दावा अकोला पश्चिमचे आमदार साजीद खान पठाण आणि काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी रविवारी केला. मात्र, आघाडीत … Continue reading Akola Municipal Corporation : महाविकास आघाडीची चर्चा यशस्वी, जागावाटपावर पडदा कायम