Akola Municipal Corporation election : विकास मंचला इतर पक्षांच्या नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा

Team Sattavedh Unconditional support from councillors of other parties for Vikas Manch : भाजप–एमआयएम युतीचा प्रश्नच नाही – आमदार प्रकाश भारसाकळे Akola भाजप आणि एमआयएम यांची विचारधारा पूर्णपणे वेगळी असून, एमआयएमसोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, विकास कामांच्या उद्देशाने इतर पक्षांच्या नगरसेवकांनी अकोट शहर विकास मंचला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट मत भाजप … Continue reading Akola Municipal Corporation election : विकास मंचला इतर पक्षांच्या नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा