Akola Municipal Corporation : “नेते झाले झकास, अकोला शहर भकास”; मूलभूत सुविधांवरून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Team Sattavedh Vanchit Bahujan Aghadi stages protest at Akola Municipal Corporation over lack of basic amenities : पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, मोकाट जनावरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप Akola शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून “नेते झाले झकास, अकोला शहर भकास” अशा घोषणा देत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत आंदोलन … Continue reading Akola Municipal Corporation : “नेते झाले झकास, अकोला शहर भकास”; मूलभूत सुविधांवरून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन