Akola Municipal Corporation : पाईपलाईन फुटली, रस्ता खचला; मनपाचा कारभार रामभरोसे!

Team Sattavedh Youth congress protest against akola municipal corporation : युवक काँग्रेस रस्त्यावर; प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी, तीव्र आंदोलचा इशारा Akola शहरातील डाबकी रोड परिसरात पाईपलाईन लिकेजमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला झाल्याने युवक काँगेस रस्त्यावर उतरली आहे. युवक काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी थेट खड्ड्यात उतरून महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध करत मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी … Continue reading Akola Municipal Corporation : पाईपलाईन फुटली, रस्ता खचला; मनपाचा कारभार रामभरोसे!