Akola Municipal Corporation : भाजप या नेत्यांना पाठवणार महापालिका सभागृहात

Team Sattavedh Names of BJP’s nominated members finalised : स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित, विरोधी पक्षांचा नावावर काथ्याकूट सुरूच Akola महापालिका निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदांवर वर्चस्व प्रस्थापित करत चौथ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील शहर सुधार आघाडीने स्वीकृत नगरसेवक पदांसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. सत्ताधारी गटातील संभाव्य उमेदवारांची नावे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नसल्याने … Continue reading Akola Municipal Corporation : भाजप या नेत्यांना पाठवणार महापालिका सभागृहात