Akola municipal corporation: माजी नगरसेवकांच्या इशाऱ्यानंतर महापालिका ‘अ‍ॅक्शन मोड’वर

Team Sattavedh Remove the Water hyacinth from Morna river : मोर्णा नदीत वाढलेल्या जलकुंभीमुळे डासांचा प्रादुर्भाव Akola शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीत वाढलेल्या जलकुंभीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जलकुंभी हटवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. माजी नगरसेवकांच्या इशाऱ्यानंतर महापालिकेना ‘अ‍ॅक्शन मोड’वर आली असून, आतापर्यंत 1.7 किलोमीटर अंतरातील जलकुंभी … Continue reading Akola municipal corporation: माजी नगरसेवकांच्या इशाऱ्यानंतर महापालिका ‘अ‍ॅक्शन मोड’वर