Akola municipal corporation : डास वाढले, शिवसेना आक्रमक; १५ दिवसांचा अल्टिमेटम

Team Sattavedh shivsena-ubt-aggressive-on-Mosquito infestation : जलकुंभी हटविण्यासाठी आक्रमक पवित्रा; उपायुक्तांसोबत चर्चा Akola अकोला शहरात डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येच्या निराकरणासाठी शिवसेना शहराच्या वतीने मंगळवारी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. उपायुक्त (आरोग्य व प्रशासन) विजय पारतवार यांच्यासोबत शिवसेना महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. शहरातील हरिहर पेठ, अक्कलकोट परिसर, जयराम … Continue reading Akola municipal corporation : डास वाढले, शिवसेना आक्रमक; १५ दिवसांचा अल्टिमेटम