Akola municipal corporation : मतांचे गणित, तटस्थतेची खेळी आणि ऐनवेळी पलटी

Team Sattavedh The ‘Invisible Alliance’ in the Mayoral Election Exposed : महापौर निवडणुकीतील ‘अदृश्य युती’ उघड Akola महापौर व उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रशासक राजवटीनंतर पुन्हा एकदा महापालिकेतील सत्ता आपल्या ताब्यात घेतली. स्पष्ट बहुमत नसतानाही संख्याबळाचे गणित, युतीचे राजकारण आणि निर्णायक क्षणी घडलेली मतांची एकजूट याच्या जोरावर भाजपने दोन्ही पदांवर बाजी मारली. या सत्तास्थापनेत … Continue reading Akola municipal corporation : मतांचे गणित, तटस्थतेची खेळी आणि ऐनवेळी पलटी