Akola Municipal Corporation : ‘स्वच्छता शुन्य आणि वसुली पूर्ण’, बहुत नाइंसाफी है!

Team Sattavedh Opposition slams the ruling party over garbage user charges in akola municipal corporation : कचरा शुल्काविरोधात विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, ‘सेवा द्या मग शुल्क घ्या’चे आवाहन Akola अकोला महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेवर लादण्यात येत असलेल्या कचरा घंटागाडी शुल्क (₹६०० प्रति घर) विरोधात आज शहरातील विरोधकांनी अभूतपूर्व आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांविरोधात थेट हल्लाबोल चढवला. काँग्रेस, वंचित … Continue reading Akola Municipal Corporation : ‘स्वच्छता शुन्य आणि वसुली पूर्ण’, बहुत नाइंसाफी है!