Akola Municipal Council : भाजप सत्तेसाठी फोडाफोडीची ‘मशाल’ पेटवणार!

Team Sattavedh BJP and Congress accelerate efforts for government formation : अकोला महापालिकेच्या सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच, भाजप, काँग्रेसच्या हालचालींना वेग Akola महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच, महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनेही भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. … Continue reading Akola Municipal Council : भाजप सत्तेसाठी फोडाफोडीची ‘मशाल’ पेटवणार!