Akola Municipal Election : आपसातील हेवेदावे, नेत्यांनी फिरवली पाठ, भाजपेत्तर पक्षांचे देव पाण्यात

Team Sattavedh Rivalries within anti-BJP camp add to tension : शिंदे आले, इतर नेत्यांची मात्रा पाठ; ठाकरेंच्या आमदारांनी एकट्यानेच लढला किल्ला Akola महापालिका निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार आज संपत आहे. गेल्या आठ दिवसात भाजप वगळता इतर पक्षांच्या प्रचारातील विस्कळीतपणा, प्रमुख नेत्यांचे अपुरे लक्ष आणि स्थानिक नेत्यांमधील आपसातील हेवेदावे यामुळे महापालिका निवडणुकीत या पक्षांचे देऊळ पाण्यात असल्याचे … Continue reading Akola Municipal Election : आपसातील हेवेदावे, नेत्यांनी फिरवली पाठ, भाजपेत्तर पक्षांचे देव पाण्यात