Akola Municpal Corporation Election : भाजप उमेदवारांची यादी दोन दिवसांत होणार ‘फायनल’!

Team Sattavedh BJP candidate list to be finalised within two days : प्रभागनिहाय उमेदवारांची लवकरच घोषणा; पक्षश्रेष्ठींकडून मिळणार हिरवा कंदील Akola अकोला महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व २० प्रभागांतील इच्छुक उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत ‘फायनल’ होण्याची दाट शक्यता आहे. या यादीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींची अंतिम मोहोर उमटणार असून, त्यानंतर उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार … Continue reading Akola Municpal Corporation Election : भाजप उमेदवारांची यादी दोन दिवसांत होणार ‘फायनल’!