Akola NCP merger talks : अकोल्यात ‘घड्याळा’ची जुळवाजुळव: सत्तेच्या स्पर्धेत कोणाचा पत्ता कट होणार?

Team Sattavedh sharad-pawar-ajit-pawar-faction-local-leaders-reaction : महानगर आणि ग्रामीणमधील नेत्यांमध्ये दिलजमाईची चिन्हे; अकोल्यात ‘मॅच फिक्सिंग’ की ‘रस्सीखेच’? Akola राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचे वारे वाहू लागल्याने अकोल्याच्या राजकीय मैदानातही मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन गटांत विभागलेली राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी सकारात्मक असल्याचे चित्र आहे. मात्र, विलीनीकरणानंतर … Continue reading Akola NCP merger talks : अकोल्यात ‘घड्याळा’ची जुळवाजुळव: सत्तेच्या स्पर्धेत कोणाचा पत्ता कट होणार?