Akola Police : तुझ्या मुलीला एका रात्रीसाठी माझ्याकडे पाठव, दहा हजार रुपये देतो

Team Sattavedh Action taken against a police officer for misconduct with a accused woman : अकोल्यात एएसआयचे धक्कादायक कृत्य; महिला आरोपीकडून मुलीची मागणी Akola सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कार्यरत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने (एएसआय) केलेल्या कथित गैरवर्तनामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. लॉकअपमध्ये असलेल्या महिला आरोपीकडे तिच्या मुलीला एका रात्रीसाठी पाठवण्याची मागणी करत, त्यासाठी १० … Continue reading Akola Police : तुझ्या मुलीला एका रात्रीसाठी माझ्याकडे पाठव, दहा हजार रुपये देतो