Akola police : अकोला जिल्हा पोलीस सीसीटीएनएस रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

Team Sattavedh   Akola District Police ranked second in CCTNS ranking : अमरावती परिक्षेत्रात प्रथम स्थान मिळवत उल्लेखनीय यश Akola अकोला जिल्हा पोलीस दलाने क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (CCTNS) कार्यप्रणालीत उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक तर अमरावती परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता आणि गतिशीलता यावी यासाठी सीसीटीएनएस प्रणाली कार्यान्वित … Continue reading Akola police : अकोला जिल्हा पोलीस सीसीटीएनएस रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर