Akola Police : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शिस्तबद्ध बंदोबस्त, पोलिसांचे कौतुक

Team Sattavedh Disciplined security during CM’s visit by Police : उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अकोला पोलिसांना रोख पुरस्कार Akola मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (११ जून) CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (१२ जून) DCM Ajit Pawar यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेड प्लस सुरक्षेचा बंदोबस्त अकोला पोलिसांनी अत्यंत दक्षतेने आणि जबाबदारीने पार पाडला. दोन्ही दिवशी दौरे शांततेत … Continue reading Akola Police : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शिस्तबद्ध बंदोबस्त, पोलिसांचे कौतुक