Akola Police : बायको गेली माहेरी, नवऱ्याने तिच्या बहिणीसोबत थाटला संसार!

Team Sattavedh   Wife went to her mother’s house, husband started a family with her sister : दुसऱ्या बायकोने व्हिडिओ कॉलवर माहिती दिली, पोलिसांत तक्रार Akola कधी काय घडेल याचा हल्ली काही नेम राहिलेला नाही. अलीकडेच अकोल्यातील एका घटनेने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. एकाने नऊ महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज Love Marriage केले. आता अजून पहिली Anniversary … Continue reading Akola Police : बायको गेली माहेरी, नवऱ्याने तिच्या बहिणीसोबत थाटला संसार!