Akola RTO : अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय टाकणार कात; १५ कोटींच्या विकासकामांना लवकरच सुरुवात

Team Sattavedh akola-rto-office-renovation-15-crore-fund-sanctioned : अत्याधुनिक टेस्टिंग ट्रॅकसह इमारतीचा परिसर होणार सुसज्ज; निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात Akola गेल्या काही काळापासून अपूर्ण असलेल्या कामांमुळे चर्चेत असलेले अकोल्यातील नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आता लवकरच पूर्ण क्षमतेने आणि अत्याधुनिक सुविधांसह कार्यान्वित होणार आहे. खडकी परिसरात उभारण्यात आलेल्या या नवीन कार्यालयातील उर्वरित प्रलंबित कामांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर … Continue reading Akola RTO : अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय टाकणार कात; १५ कोटींच्या विकासकामांना लवकरच सुरुवात