Akola Shivsena : अकोला जिल्ह्यात शिंदे शिवसेनेची धुरा कोणाच्या खांद्यावर?

Team Sattavedh Attention Turns to New Leadership in Shiv Sena After Dissolution of the Executive Committee : कार्यकारीणी बरखास्त झाल्यानंतर नव्या नेतृत्वाकडे लक्ष Akola राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता अकोला जिल्ह्यातील संघटनात्मक बदलांकडे लक्ष लागले आहे. शिंदे गटाच्या जिल्हा कार्यकारिणीची बरखास्ती करण्यात आल्यानंतर नव्या नेतृत्वाची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading Akola Shivsena : अकोला जिल्ह्यात शिंदे शिवसेनेची धुरा कोणाच्या खांद्यावर?