Akola Shiv Sena : चिखलगाव सर्कलमधील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

Team Sattavedh Hundreds of youth from Chikhalgaon circle join Shiv Sena : विविध राजकीय पक्षांतील माजी सरपंच, पंचायत समिती सदस्यांचा समावेश Akola उद्धव आणि राज ठाकरे यांच्या दिलजमाईनंतर ठाकरे गटातील प्रवेशाला वेग आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. चिखलगाव व माझोड परिसरातील शेकडो युवकांनी पक्षप्रवेश केला. … Continue reading Akola Shiv Sena : चिखलगाव सर्कलमधील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश