Akola Zilla Parishad : अकोला जि.प.चा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

Team Sattavedh Akola Zilla Parishad Health Department tops the state : राष्ट्रीय कार्यक्रमात मारली बाजी; नऊ महिन्यांत सातवेळा प्रथम क्रमांक Akola राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गुणानुक्रम निश्चित केला जातो. अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गतवर्षी सात वेळा प्रथम क्रमांक पटकावण्याची कामगिरी केली आहे. डिसेंबर २०२४ च्या राज्यस्तरीय गुणानुक्रमानुसार अकोला जि.प. आरोग्य विभागाने पुन्हा … Continue reading Akola Zilla Parishad : अकोला जि.प.चा आरोग्य विभाग राज्यात अव्वल