Akola Zilla Parishad : जिल्हा परिषदेतील काम वाटपात अनियमितता, जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार?

Team Sattavedh Irregularities in work distribution in Zilla Parishad : वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप, सीईओंना निवेदन Akola जिल्हा परिषद बांधकाम विभागात कामवाटपाच्या प्रक्रियेत अनियमितता, जलजीवन मिशनअंतर्गत झालेला भ्रष्टाचार तसेच खाजगी शाळांमार्फत पालकांची आर्थिक लूट या मुद्द्यांवर वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांना निवेदन दिले. बांधकाम विभागात काही अधिकारी … Continue reading Akola Zilla Parishad : जिल्हा परिषदेतील काम वाटपात अनियमितता, जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार?