Akot Municipal Council : नगराध्यक्षाच्या उमेदवाराचे शपथपत्र ठरले वादग्रस्त

Team Sattavedh Affidavit of the Municipal Council President candidate becomes controversial : थेट उमेदवारीलाच आव्हान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष Akot अकोट नगरपालिका निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी राणा यांच्या शपथपत्रातील विसंगतीवरून मोठे वादळ उठले आहे. फिरोजाबी यांच्या पती सय्यद शरीफ राणा हे अकोटमधील वंचित बहुजन आघाडीचे नेते असून, 2016 मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते वंचित बहुजन … Continue reading Akot Municipal Council : नगराध्यक्षाच्या उमेदवाराचे शपथपत्र ठरले वादग्रस्त