Alcohol addiction : दारूचे व्यसन पुरूषांना, जीव गमवावा लागला महिलांना !

Team Sattavedh Shiv Sena march at Yewati police station in Buldhana district : पोलिसांच्या दुर्लक्षाने संतापले नागरिक Buldhana : बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील येवती या गावात अवैध दारूचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. यामुळे लोकांच्या जिवाला धोका निर्णाण झाला असून घरेच्या घरे उद्धवस्त होत आहेत. या दारूमुळे पुरूषांनी तर जीव गमावलेच आहेत. पण काही महिलांनीही आत्महत्या … Continue reading Alcohol addiction : दारूचे व्यसन पुरूषांना, जीव गमवावा लागला महिलांना !