Allegation of irregularities : अकोल्यात ऐतिहासिक कारवाई; जनुना ग्रामपंचायतीचे सर्व ९ सदस्य अपात्र, संपूर्ण बॉडी बरखास्त

Team Sattavedh All 9 members of Januna Gram Panchayat disqualified, entire body dismissed : अपर आयुक्तांचा निर्णय, कर्तव्यात कसूर आणि कामकाजातील गंभीर अनियमिततेचा ठपका Akola जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना ग्रामपंचायतीत अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर आणि कामकाजातील गंभीर अनियमिततेचा ठपका ठेवत अमरावती विभागाच्या अपर आयुक्तांनी जनुना ग्रामपंचायतीचे उर्वरित सहा … Continue reading Allegation of irregularities : अकोल्यात ऐतिहासिक कारवाई; जनुना ग्रामपंचायतीचे सर्व ९ सदस्य अपात्र, संपूर्ण बॉडी बरखास्त