Ambadevi–Ekvira Devi temples : अंबादेवी-एकवीरा देवी मंदिरांसाठी ४१० कोटींचा विकास आराखडा

Team Sattavedh ₹410-crore development plan for Ambadevi–Ekvira Devi temples : प्रारूप आराखड्यावर संस्थान पदाधिकाऱ्यांच्या सूचना; नवरात्रोत्सवानंतर काम सुरू होण्याची शक्यता Amravati श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी ४१० कोटी रुपयांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर मंदिर संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांकडून सूचना जाणून घेण्यासाठी शासनाचे आर्किटेक्ट भिवगडे यांनी सहकाऱ्यांसह नुकतीच दोन्ही … Continue reading Ambadevi–Ekvira Devi temples : अंबादेवी-एकवीरा देवी मंदिरांसाठी ४१० कोटींचा विकास आराखडा