America in chaos : टॅरिफचा दबाव आणणाऱ्या अमेरिकेत मोठा हाहा:कार !

Team Sattavedh Country come standstill shutdown, and thousands will unemployed : शटडाऊन मुळे देश ठप्प, तर हजारो बेरोजगार होणार Washington : अमेरिकेत शटडाऊन सुरू झाल्यामुळे संपूर्ण देश ठप्प पडल्याचे चित्र आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परदेशात टॅरिफचा दबाव आणत असतानाच देशांतर्गत मोठा आर्थिक आणि सामाजिक हाहा:कार माजला आहे. व्हाईट हाऊसने यावर गंभीर इशारा दिला असून, शटडाऊन … Continue reading America in chaos : टॅरिफचा दबाव आणणाऱ्या अमेरिकेत मोठा हाहा:कार !