America iran ceasefire : अमेरिका–इराण तणावात मोठा दिलासा; दोन आठवड्यांच्या युद्धविराम !

Team Sattavedh america-iran-ceasefire-two-weeks-donald-trump-israel-agreement-marathi-news : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इस्रायलही हल्ले थांबवणार New Delhi: अमेरिका आणि ईरान यांच्यात वाढलेल्या तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर दिलासादायक घडामोड समोर आली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी सैन्य कारवाई स्थगित करण्याची घोषणा केली आहे. अमेरिका, ईरान आणि इस्रायल या तिन्ही बाजूंनी या तात्पुरत्या युद्धविरामाला सहमती दर्शवली असून त्यामुळे … Continue reading America iran ceasefire : अमेरिका–इराण तणावात मोठा दिलासा; दोन आठवड्यांच्या युद्धविराम !