America israel iran war : इराणची गुगल ते टेस्ला सारख्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना थेट धमकी !

Team Sattavedh america-israel-iran-war-one-month-tension-escalates-iran-threatens-us-tech-companies : अमेरिका इस्रायल इराण संघर्षाला महिना पूर्ण तणाव वाढला New Delhi : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षाला एक महिना पूर्ण झाला असून युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत. उलट परिस्थिती अधिक चिघळत चालली आहे. अमेरिकेने इराणविरोधातील कारवाया अधिक आक्रमक केल्या असून इराणच्या लष्करी क्षमतेला निर्णायक फटका देण्याचा … Continue reading America israel iran war : इराणची गुगल ते टेस्ला सारख्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना थेट धमकी !