Amit Deshmukh, Abhijit Wanjari, Sanjay Meshram : महाराष्ट्रातील काँग्रेस आता तरुणांच्या हातात!

Team Sattavedh Congress trusts young leaders in Maharashtra : अमित देशमुख व अभिजीत वंजारी मुख्य प्रतोद, उमरेडचे संजय मेश्राम यांचीही वर्णी Nagpur महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद तरुण नेते हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Saplkal) यांच्याकडे दिल्यानंतर आता विधिमंडळातील उपनेते व प्रतोदपदांची घोषणा अ. भा. काँग्रेस समितीने केली आहे. ही पदेही तरुण नेत्यांकडे सोपविली आहेत. विधानसभेतील मुख्य प्रतोदपदी Chief … Continue reading Amit Deshmukh, Abhijit Wanjari, Sanjay Meshram : महाराष्ट्रातील काँग्रेस आता तरुणांच्या हातात!