लोकसभेतील सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ किती?

Team Sattavedh अमित शाहांची नवी राजकीय रणनीती; अकाली दलाची एनडीएमध्ये घरवापसी, New delhi : आगामी निवडणुकांना अद्याप अवकाश असला, तरी भाजपने आतापासूनच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारातून भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात पुन्हा युती झाली असून, सहा वर्षांनंतर अकाली दलाने एनडीएमध्ये पुनरागमन केले आहे. पंजाबमधील २०२७ च्या … Continue reading लोकसभेतील सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ किती?