राष्ट्रवादी महायुतीत का आली? अमित शाहांनी पुण्यात सांगितला अजितदादांचा खास किस्सा

Team Sattavedh पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासनीतीमुळे घेतला निर्णय! Pune: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग उलगडले. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय का घेतला, यामागचे कारण सांगत शाह यांनी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा किस्सा सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली … Continue reading राष्ट्रवादी महायुतीत का आली? अमित शाहांनी पुण्यात सांगितला अजितदादांचा खास किस्सा