Amit Shah : औरंगजेबाचे पाईक, त्यांच्यात संभाजीनगर नाव ठेवण्याची हिंमत नाही

Team Sattavedh Union Home Minister Amit Shah slams the opposition : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना फटकारले Ahilyanagar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात विरोधकांवर जिव्हारी घाला घातला. औरंगाबाद आणि अहमदनगर या शहरांच्या नामांतरावरून त्यांनी विरोधकांना जोरदार फटकारलं. “जे औरंगजेबाचे पाईक आहेत, त्यांच्यात संभाजीनगर नाव ठेवण्याची … Continue reading Amit Shah : औरंगजेबाचे पाईक, त्यांच्यात संभाजीनगर नाव ठेवण्याची हिंमत नाही