Amit Shah : मराठा आंदोलनावर अमित शाहांचा आढावा

Team Sattavedh Discussion with Vinod Tawde, Jaranges hunger strike continues : विनोद तावडे यांच्याशी चर्चा, जरांगे यांचे उपोषण सुरूच Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांच्या या दौऱ्याला राजकीय दृष्टीने मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. शुक्रवारी रात्री मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी विशेष बैठक … Continue reading Amit Shah : मराठा आंदोलनावर अमित शाहांचा आढावा