Amit shah visit : अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई!

Team Sattavedh amit-shah-pune-visit-pune-police-detain-congress-workers-ahead-of-protests : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड, शहरात तणावाचे वातावरण Pune: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त पुण्यात दाखल झाले असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून संभाव्य आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी काल रात्रीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. अनेक काँग्रेस … Continue reading Amit shah visit : अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई!