Amit Shah : उद्घाटनाला दांडी, आता आवर्जून भेट देणार!

Team Sattavedh Home minister will visit Nagpur NCI : गृहमंत्र्यांना सापडला NCIच्या भेटीचा मुहूर्त; २६ ला नागपूर दौरा Nagpur एप्रिल २०२३ मध्ये एनसीआयचे उद्घाटन झाले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. त्यादृष्टीने पूर्ण तयारी झाली होती. मात्र ऐनवेळी शाह यांचा नागपूर दौरा रद्द झाला होता. … Continue reading Amit Shah : उद्घाटनाला दांडी, आता आवर्जून भेट देणार!