Amit thackeray : “मुख्यमंत्री जॉन अब्राहमसारखे बाईकवर फिरतायत, हे स्टंट किती दिवस चालणार?

राजेश चरपे (संपादक) amit-thackeray-slams-cm-devendra-fadnavis-over-bike-stunt-paper-leak-farmers-issue : अमित ठाकरेंचा फडणवीस सरकारवर घणाघात   Nagpur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यादरम्यान नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, पेपरफुटी प्रकरण, महिलांवरील अत्याचार आणि बेरोजगारी यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी … Continue reading Amit thackeray : “मुख्यमंत्री जॉन अब्राहमसारखे बाईकवर फिरतायत, हे स्टंट किती दिवस चालणार?