Amit Thackeray : मराठा आंदोलनकर्त्यांसाठी अमित ठाकरेचं भावनिक आवाहन

Team Sattavedh Message to party worker, Take responsibility of food, water, medicine, safety : मनसैनिकांना संद अन्न-पाणी, औषधोपचार, सुरक्षिततेची जबाबदारी घ्या Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलकांना खाणं-पिणं आणि सोयी-सुविधांचा मोठा तुटवडा भासत असल्याचं दिसून आलं आहे. या … Continue reading Amit Thackeray : मराठा आंदोलनकर्त्यांसाठी अमित ठाकरेचं भावनिक आवाहन