परराज्यात प्रभारी; अमित झनक यांची नवी इनिंग?

Team Sattavedh मध्य प्रदेशातील जबाबदारीमुळे काँग्रेसच्या वर्तुळात चर्चां Washim : रिसोड विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळा विजय मिळवणारे काँग्रेसचे आमदार अमित झनक आता मध्य प्रदेशातील पक्षीय राजकारणातही सक्रिय भूमिका बजावणार आहेत. काँग्रेसच्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत त्यांच्याकडे मध्य प्रदेशातील चार ठिकाणच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्थानिक राजकारणात आपली पकड कायम ठेवणाऱ्या झनकांना पक्षाने … Continue reading परराज्यात प्रभारी; अमित झनक यांची नवी इनिंग?