‘कार्यकर्ते दूधखुळे नाहीत; मत मांडा पण भडास काढू नका’

Team Sattavedh सुनील तटकरेंच्या विधानावर अमोल मिटकरींचा संताप Akola राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘अजितदादा आज असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. त्यांच्या अपघाती निधनामुळे विलीनीकरणाचा विषय मागे पडला,’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी … Continue reading ‘कार्यकर्ते दूधखुळे नाहीत; मत मांडा पण भडास काढू नका’