Amol Mitkari : कोरटकर दुबईला पळाला? छापा नागपुरात!

Team Sattavedh   Find Prashant Koratkar anywhere in the world : मिटकरी म्हणतात, पाताळात असेल तरी शोधून काढा Akola वादग्रस्त प्रकरणात संशयित असलेल्या कोरटकरने दुबईला पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने त्याच्या हालचालींवर नजर ठेवली असली तरी तो नागपूरवरून थेट दुबईला रवाना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोरटकर दुबईला गेला असताना पोलीस मात्र … Continue reading Amol Mitkari : कोरटकर दुबईला पळाला? छापा नागपुरात!