Amol Mitkari : सीएसआर निधीतील रस्तेकामातील गैरव्यवहाराची चौकशी होणार

Team Sattavedh Irregularities in roadworks funded through CSR to be investigated : पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पावर मंत्र्यांचा शब्द Akola पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या (टीपीएस) सीएसआर निधीतून बांधल्या जात असलेल्या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात येईल, असे ऊर्जा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भातील तारांकित … Continue reading Amol Mitkari : सीएसआर निधीतील रस्तेकामातील गैरव्यवहाराची चौकशी होणार