Amol mitkari ons naresh arora : अमोल मिटकरींचा नरेश अरोरांवर गंभीर आरोपांचा भडिमार

Team Sattavedh amol-mitkari-allegations-naresh-arora-ncp-election-strategy-row-ajit-pawar-controversy : चुकीचे सर्व्हे, आर्थिक लाभ आणि अजित पवारांवर दबावाचा दावा, राष्ट्रवादीत नवा वाद Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा अंतर्गत वाद उफाळून आला असून अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या निवडणूक रणनीतीशी संबंधित नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. निवडणूक प्रचारासाठी काम लॉ कॉलेजमध्ये णाऱ्या ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेचे प्रमुख असलेल्या अरोरा … Continue reading Amol mitkari ons naresh arora : अमोल मिटकरींचा नरेश अरोरांवर गंभीर आरोपांचा भडिमार