Amol Mitkari : आमदार मिटकरी यांच्या कार्यशैलीवर पदाधिकाऱ्यांचा रोष

Team Sattavedh Party workers express anger over MLA Mitkari’s working style : अजित पवारांना भेटून तक्रार करणार, तीव्र असंतोष उफाळला Akola राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, बार्शिटाकळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्या उर्मट वागणूक … Continue reading Amol Mitkari : आमदार मिटकरी यांच्या कार्यशैलीवर पदाधिकाऱ्यांचा रोष