Amravati Administration : किती हा पाण्याचा उपसा? आता विहिरी खोदायच्या नाहीत

Team Sattavedh Government bans new wells in Amravati district : अमरावती जिल्ह्यात आता शासनाची नवीन विहिरींना बंदी Amravati जिल्ह्यातील चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या दोन तालुक्यांखेरीज उर्वरित १२ तालुक्यांमध्ये भूजल पातळी गंभीररीत्या खालावल्याने (डार्क झोन) विहीर खोदण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (GSDA) अहवालानुसार सध्या ७४९ गावांमध्ये विहीर किंवा बोरवेल … Continue reading Amravati Administration : किती हा पाण्याचा उपसा? आता विहिरी खोदायच्या नाहीत